Learnify Academy · शिक्षकांसाठी उपयुक्त सॉफ्टवेअर

शिक्षकांसाठी एकाच ठिकाणी
अनेक उपयुक्त सॉफ्टवेअर आणि कोर्सेस

शिक्षक आणि शाळांच्या दैनंदिन कामांसाठी तयार केलेली सॉफ्टवेअर. आवश्यक सॉफ्टवेअर निवडा, त्याची माहिती पाहा आणि थेट वापरण्यास सुरुवात करा.

MDM + CCE
यांसारखी उपयुक्त सॉफ्टवेअर
मोफत
नोंदणी करा
Android
App उपलब्ध
मोफत नोंदणी No setup fee · Free to start
मराठीत उपलब्ध संपूर्ण सॉफ्टवेअर मराठीत
Android App उपलब्ध मोबाईलवरून थेट वापरा
शाळांसाठी तयार ZP, Municipal व Private शाळा

सॉफ्टवेअर

शिक्षक आणि शाळांसाठी तयार केलेली सॉफ्टवेअर

प्रत्येक सॉफ्टवेअर स्वतंत्रपणे उपलब्ध आहे. अधिक माहिती पाहा किंवा थेट वापरा.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रणाली

CCE Software

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रणाली

सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन प्रणालीचे डिजिटल व्यवस्थापन.

₹1 पासून / वर्ष

  • ✅ सतत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन (CCE) नोंदी
  • ✅ स्वयंचलित प्रगतीपत्रक निर्मिती
  • ✅ विद्यार्थीवार व वर्गवार विश्लेषण
लोकप्रिय
MDM Portal 2026

MDM Portal

MDM Portal 2026

मध्यान्ह भोजन योजनेचे संपूर्ण डिजिटल व्यवस्थापन

₹9 पासून / वर्ष

  • साठा व साहित्य व्यवस्थापन
  • पाककृतीवर आधारित दैनंदिन नोंद
  • मासिक आणि वार्षिक अहवाल
अभियान
समग्र शिक्षा अभियान

Samagra Shiksha Abhiyan

समग्र शिक्षा अभियान

समग्र शिक्षा अभियान अनुदान देयक

₹0 पासून / वर्ष

  • समग्र शाळा अनुदान
  • मोफत गणवेश व बूट-सॉक्स अनुदान
  • ग्रंथालय व क्रीडा साहित्य अनुदान

का निवडावे

Learnify Academy का?

शिक्षकांच्या गरजांसाठी खास तयार, सहज वापरता येणारे डिजिटल साधन.

सहज वापर

कोणत्याही तांत्रिक माहितीशिवाय वापरता येते. फक्त Login करा आणि सुरुवात करा.

किफायतशीर

वाजवी किंमतीत उत्तम सुविधा. प्रत्येक सॉफ्टवेअर स्वतंत्रपणे खरेदी करा.

मराठी भाषेत

संपूर्ण सॉफ्टवेअर मराठीत उपलब्ध. महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी खास तयार.

नियमित अपडेट

शासन निर्णयानुसार नियमित अपडेट. सरकारी बदल वेळेत reflect होतात.

कोर्सेस / Courses

शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कोर्सेस

तुमच्या अध्यापन आणि शिकण्याच्या प्रवासाला गती देण्यासाठी आमचे विविध ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध आहेत.

Learnify Academy

आमच्या विषयी

शाळा आणि शिक्षकांची दैनंदिन कामे अधिक सोपी व्हावीत आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी आम्ही उपयुक्त सॉफ्टवेअर आणि ऑनलाईन कोर्सेस विकसित करतो.

  • सॉफ्टवेअर आणि कोर्सेस दैनंदिन कामांसाठी डिजिटल सॉफ्टवेअर आणि कौशल्य वाढीसाठी ऑनलाईन कोर्सेस.
  • स्वतंत्र निवड पर्याय प्रत्येक सॉफ्टवेअर आणि कोर्स स्वतंत्रपणे उपलब्ध असल्याने आवश्यक तेच निवडणे सोपे.
  • सर्वसमावेशक रचना शिक्षक, मुख्याध्यापक आणि विद्यार्थी यांच्या गरजा लक्षात घेऊन विकसित केलेले.

Android App · मोफत APK

Learnify आता आपल्या फोनवर

APK डाउनलोड करा, इन्स्टॉल करा आणि MDM / CCE सॉफ्टवेअर थेट मोबाईलवरून वापरा.

  1. APK डाउनलोड करा
  2. Install करा (Unknown sources परवानगी)
  3. App उघडा व Login करा
Download APK / डाउनलोड करा

Samsung · Xiaomi · Realme · Vivo — सर्व Android फोनवर

Android फोन

APK इंस्टॉल करून लगेच वापरा.

iPhone / iPad

Chrome मध्ये वेबसाइट उघडा व Login करा.

संपर्क

आमच्याशी संपर्क साधा

प्रश्न असल्यास WhatsApp ग्रुपमध्ये जॉइन करा किंवा ईमेल करा.

WhatsApp ग्रुप जॉइन करा शिक्षकांसाठी अपडेट, मदत व चर्चा — मोफत ग्रुप Join →

ईमेल

लेखी प्रश्न / सपोर्ट

learnifyacademy001@gmail.com

वेबसाइट

Learnify Academy अधिक माहिती

वेबसाइट उघडा →